Monthly Archives: July 2016

Tree-Plantation-1-July

आज शाळेतर्फे सामूहिक वुक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी तसेच शिक्षकवृंदांनी सभोवतालच्या परिसरात वृक्ष लागवड करून हा उपक्रम साजरा केला.